2023 {NEW} मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Best Friend Birthday Wishes in Marathi

[2023] March 100+ Best Friend Birthday Wishes in Marathi : माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.मी अशा करतो की तुझा दिवस प्रेम आणि हास्याने भरलेला,जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. | नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग पोस्ट घेऊन येत आहोत. या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला मराठी मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ( Best Friend Birthday Wishes in Marathi ) सापडतील. मित्रांनो, तुम्ही या शुभेच्छा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत कॉपीराइटशिवाय शेअर करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छांची इच्छा असेल तर आमच्या वेबसाइटच्या होमपेजला भेट द्या. क्रमांक ५० वाचा

Best Friend Birthday Wishes in Marathi !

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
मी अशा करतो की तुझा दिवस
प्रेम आणि हास्याने भरलेला
जावो व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

सोनेरी सूर्याची, सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस
सो नेरी दिवसाच्या, सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

मी किती ही मोठा झालो,
तरीही असे वाटते की आपण
कालच तरुण होतो.
वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Friend in Marathi

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आणि तुझ्या एका नवीन विलक्षण वर्षासाठी प्रार्थना.
माझा सर्वात चांगला मित्र बनल्याबद्दल धन्यवाद

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

हॅपी बर्थडे मित्रा.
मी तुझ्यासोबत घालवलेला सर्व मजेदार कार्यासाठी तुझा कृतज्ञ आहे.
माझ्या प्रिय मित्राला अनेक शुभेच्छा

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

परमेश्वराकडे जे मागशील ते तुला मिळो
हीच आज माझी ईश्वरा कडे मागणी आहे.
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Younger sister birthday wishes

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

व्हावास तू शतायुषी,
व्हावास तू दीर्घायुषीही
एक माझी इच्छा..
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला
सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Must check !

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी.
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावे हीच शुभेच्छा..

Best Friend Birthday Wishes in Marathi

Best Friend Birthday Wishes in Marathi

मी खरोखर भाग्यवान आहे
जो मला तुझ्यासारखा मित्र मिळाला.
तू माझा प्रिय मित्र होता व नेहमी राहशील..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस
असच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..

Must Read !

Amazing mahabharat Story “ Megnath ko kisne maraa

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

चांगल्या काळात हात धरणे
म्हणजे मैत्री नव्हे,
वाईट काळात हात न सोडणे
म्हणजेच मैत्री होय..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

नवा गंध, नवा आनंद
असा प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आपला आनंद द्विगुणित व्हावा
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Best Friend Birthday Wishes in Marathi
Best Friend Birthday Wishes in Marathi

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रूसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा..

 

साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्यालागेसतोर
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

आज तुझ्या वाढदिवस
येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढीत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.

 

तुझ्या वाढदिवसाचे हे क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

 

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

परमेश्वराचे खूप खूप आभार,
की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा
मित्र दिला.
तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…

 

आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

 

Best Friend Birthday Wishes in Marathi !

 

अब्जावधी हृदयाची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५००००० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..
पोरींमधे (Dairy milk boy, छावा, Tiger)) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा…
आमचा Branded #Bhau >>> ♡ नाव ♡ <<< यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..
Happy Birthday Bhau…

 

चांगल्या व्यक्तीसोबतची मैत्री ही उसासारखी असते.
तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा, बारीक करा
तरी अखेरपर्यंत त्यामधून गोडवाच बाहेर येईल.
अशाच माझ्या प्रिय मित्राला Qवाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

 

मित्रा एक वर्ष आणखी जीवंत राहिल्याबद्दल
अनेक शुभेच्छा
तसेच वाढदिवसाच्याही हार्दिक शुभेच्छा..!

 

आज मी खाल्ला चहाQ सोबत गुड डे
आणि तुला happy birthday..!

 

वाढदिवसाचा सुखद क्षण, तुम्हाला आनंद देवो
या दिवसाचा अनमोल क्षण कायम स्मरणात राहो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

 

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे ना
हॅपी बर्थडे

 

मित्रा तुझ्यासाठी डोळ्यात अश्रू असताना
ओठांवर हसू आणेन
तुला विरोध करणाऱ्या
प्रत्येकाशी माझे भांडण असेल.
Happy Birthday mitra

 

कितीही शोधलं तरी तुझ्यासारखे कोणीही सापडणं कठीणंच,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वर्षाचे 365 दिवस,
महिन्याचे 30 दिवस आणि आठवड्याचे 7 दिवस,
पण माझा खास दिवस म्हणजे तुझा वाढदिवस

 

खऱ्या मैत्रीचं प्रतीक आहेस तू,
कितीही दूर असूनही जवळच आहेस तू,
मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वाईट आणि चांगल्या दोन्ही काळात मी सतत तुझ्याबरोबर असेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादासह लाख लाख शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

नाते आपले मैत्रीचे दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू शुभेच्छांच्या माझ्या पावसात असेच भिजावे

 

प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भूल,
खुलावेस तू सदा बनून हसणारे फूल

 

या वाढदिवशी तुमच्या आयुष्यात लाखो दीप उजळू दे

 

माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

 

सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई

 

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपनास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभुचा ठेवता, लाभो मस्तकी मानाचे तुरे.!

 

जेव्हा आपण दोघी पहिल्यांदा भेटलो
तेव्हा वाटले नव्हते की आपण एवढे घट्ट मित्र बनू.
परंतु आपण एकमेका सोबत भरपूर मजेदार आठवणी निर्माण केल्या.
या सर्व मजेदार कार्यासाठी माझ्या प्रिय मित्रास धन्यवाद.
Happy Birthday my friend

 

मित्र हा एक असा व्यक्ती असतो जो तुमच्या भूतकाळाला समजून घेतो,
तुमच्या भविष्याचा विचार करतो, आणि वर्तमानात
तुम्ही जसे आहात तसे स्वीकार करतो.
असाच एक मित्र मला मिळाल्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद.
हॅपी बर्थडे मित्रा.

 

फुलांसारखा सजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी
अंतरंगी रुजून येतो
हा दिवस तुझ्यासाठी

 

सदैव तू सोबत असावंस, हीच आहे गरज
डोळ्यात पाहा माझ्या, बोललेलं अगदी खरंच
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

संगीत जुनंच आहे, सूर नव्याने जुळतायत
मनही काहीस जुनंच, qतार मात्र नव्याने छेडतायत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तू आहेस म्हणून मी आहे, ही नक्कीच अतिशयोक्ती नाही
नाती रक्ताने बनतात, पण तुझं आणि माझं नातं निराळंच,
या प्रेमळ मित्राकडून तुला लाख लाख शुभेच्छा

 

तुझ्याशिवाय आयुष्यात एका क्षणाचाही विचार करता येणं शक्य नाही
हे सांगण्यासाठी या दिवसापेक्षा कोणताही दिवस श्रेष्ठ नाही

 

तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आज असेल सजलेला
प्रेमाची गुंफण संगतीला आणि नव्या नात्यांनी बहरलेला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

आपली मैत्री कधीही ना तुटो
हीच कायम ईश्वरचरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

लखलखते तारे, सळसळते वारे
झुलणारी फुले, इंद्रधनुचे झुले
तुझ्याचसाठी ऊभे आज सारे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वाढदिवसाचा सुखद क्षण जन्मभर तुला आनंद देत राहो

 

रात्रीला साथ चंद्राची, फुलाला साथ सुगंधाची
आणि आम्हाला साथ तुझ्यासारख्या ओव्हरस्मार्ट मित्राची
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

दुःख, अपयश,
चिंता सर्व मागे सोडून आता फक्त यशस्वी
वाटचालीकडे सुरूवात कर,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सगळ्यांच्या सुखदुःखात पटकन सामावून जाणाऱ्या
अशा माझ्या हळव्या मित्राला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

उजाडलेली प्रत्येक पहाट
तुझ्या जीवनात नवा प्रकाश घेऊन येवो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

निस्वार्थ मनाच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

सगळ्यात बहुमूल्य गोष्ट ही दुकानात मिळत नाही.
पण मला ती तुझ्या रूपात मिळाली आहे,
मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

मैत्रीण म्हणजे एक आधार
आणि तो मला मिळाला तुझ्यामुळे,
Happy Birthday

 

कितीही काहीही होवो,
तुझी माझी साथ कधीही न तुटो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुझ्यासारखा मित्र
वा मैत्रीण तर देवाकडे ऑर्डर
देऊनच बनवून घ्यावे लागतात,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

माझ्या आयुष्यातले तुफान
व्यक्तीमत्व ज्याचा झालाय आज जन्म,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

रॉयल जगता नाही आलं तरी चालेल पण
तुझ्याशिवाय जगणं अपूर्ण आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

मैत्री एकवेळ भांडणारी
असावी पण कधीच बदलणारी नसावी
आणि ती आहेस तू…वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा

 

तू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल रोज देवाचे आभार
मानताना मी थकत नाही, आजच्या
दिवशी जन्म घेतल्याबद्दल पुन्हा एकदा देवाचे आभार

 

मी किती आणि कशीही वागले तरी तुझ्यासारखे
सांभाळून घेणारे कोणीही कधीच भेटणार नाही,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या जिगरी दोस्ता

 

कितीही शिव्या घातल्या,
काहीही केलं तरी तुझ्यासारखा
जिगरी मिळणं कठीणच आहे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तुझ्याबरोबरच दिवस सुरू
होतो आणि तुझ्याबरोबरच संपतो
आजचा दिवस मात्र दोघांसाठीही
खास कारण आज तुझा वाढदिवस असतो

 

झेप अशी घे की
पहाणाऱ्यांच्या माना दुखाव्यात
आकाशाला अशी गवसणी घाल
की पक्ष्यांना प्रश्न पडावा
ज्ञान असे मिळव
की सागर अचंबित व्हावा
इतकी प्रगती कर की काळ ही पाहत राहावा
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लक्ख प्रकाश
तू चोहीकडे पसरव
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

Thank You.

Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare Best Friend Birthday Wishes in Marathi  blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and  shayari laate rehege .

( shayarhindi sigining off…… )

birthday wishes in marathi for best friend girl,
best friend birthday wishes in marathi funny,
birthday wishes for best friend girl,
best friend birthday wishes in english,
मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,
happy birthday wishes in marathi text,
special birthday wishes,

Leave a Comment