{1000} गुड मॉर्निंग मराठी शायरी | Good Morning Shayari Marathi

{1000} गुड मॉर्निंग मराठी शायरी | Good Morning Shayari in Marathi.

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

 

Good Morning Shayari Marathi : शक्यतेने प्रयत्न केल्यावर,असे काही आराम’ आपला दिवस चांगला जावो. !! शुभ सकाळ !! | दोस्तो आज हम आपके लिए लाये है कुछ बात ही खास. गुड मॉर्निंग शायरी मराठी फक्त shayarhindi.com वर. दोस्तो हे ब्लॉगपोस्ट पर आपको 1000 अनोखी शायरी मिलेंगे जो अपने पहले कही बी नही पढा होगा या इमेज में अॅप को कही बी सीआर फ्री शेअर करा आणि कर स्कते हो वापरा. दोस्तो स्टेटस शेअर करना किसी पासनाद नहीं इसिलिए शायरहिंदी के साथ जुडिये या इस स्टेटस पाये जो है बिलकुल नवीनतम आणि अनोखा. आगर आपको शायरी पढना पासंद या स्टेटस पासंद है तो हमारे साइट के होमपेज को जरूर भेट द्या. नाही 70 bhtt अद्वितीय आहे वाचा!

Top 10 of shayarhindi ! Click below

  1. Latest Good Morning What’sApp Status Image
  2. Unique Good Morning Love Status & Wishes
  3. Best Good Morning Status Images
  4. Romantic love Good Morning Status Latest 
  5. Inspiring Good morning status English | 2023 |
  6. Killer Motivation for life 
  7. Inspiring quotes for Success
  8. Mahadev quote Status 

 

 

Good Morning Shayari Marathi !

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर
अशक्य असे काही राहत
नाही आपला दिवस चांगला जावो.
!! शुभ सकाळ !!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

तुमच्या चेहऱ्यावर सुंदर smile
हीच आमची शुभ सकाळ
!! सुप्रभात !!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

लहानपणापासून सवय आहे जे आवडेल
ते जपून ठेवायचं मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं सुंदर दिवसाची सुरुवात.
!! शुभ सकाळ !!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

एकदा उमललेले फुल पुन्हा उमलत
नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ
पुन्हा परत येत नाही. त्यामुळे वेळेचा
योग्य वापर करा.
शुभ प्रभात

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

आनंद मिळवण्यासाठी कोणताच
मार्ग नाही परंतु आनंदी असणे
हा एक मार्ग आहे.
गुड मॉर्निंग

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

जर नशीब साथ देत नसेल तर
समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.
शुभ प्रभात

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर
तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर
आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही
हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.
सुप्रभात

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे.
कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही.
शुभ सकाळ!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

यश मिळणे कठीण आहे परंतु
कठीण चा अर्थ अशक्य असा नाही.
गुड मॉर्निंग

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु
मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.
सुप्रभात

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे
आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.

 

 

Must Read !

Amazing mahabharat Story Megnath ko kisne maraa

 

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

जीवनामध्ये अडचणी आल्या तर
दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात
ठेवा कि अवघड भूमिका नेहमी
चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात.
शुभ सकाळ

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो,
दान करतो तसेच आपल्याला परत मिळते.
त्यामुळे नेहमी चांगले वागा.
शुभ प्रभा

मनाने जोडलेल्या नात्याला
कोणत्याच नावाची गरज नसते कारण,
न सांगता जुळणाऱ्या नात्यांची
परिभाषाच वेगळी असते.
शुभ सकाळ

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट
म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग
दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न
व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे
टाकत रहा मार्ग दिसत जाईल.
शुभ प्रभात

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

जिंकण्याचा आनंद तेव्हाच
येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या
हरण्याची वाट बघत असतात.
शुभ प्रभात!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

बदाम खाऊन जेवढी अक्कल
येत नाही तेवढी अनुभवातून येते.
गुड मॉर्निंग!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात
ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका..
रागात असताना उत्तर देऊ नका..
दुःखात असताना निर्णय घेऊ नका..
शुभ सकाळ!

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

जर मन सुंदर असेल तर
संपूर्ण जग सुंदर वाटेल.
शुभ प्रभात

 

Good Morning Shayari Marathi
Good Morning Shayari Marathi

परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा,
कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला
आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.

 

कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.

एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..
मात्र, एक मिनिट विचार करून घेतलेला
निर्णय आयुष्य बदलू शकतो. शुभ सकाळ!

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू
शकतो पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही. शुभ सकाळ!

“आयुष्य” अवघड आहे पण,
अशक्य नाही…! शुभ सकाळ!

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे
लागते कारण ह्या जगात नुसत्या
डरकाळीला महत्व नाही.. शुभ सकाळ!

चांगली भूमिका,
चांगली ध्येय आणि चांगले विचार
असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.

जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच पडेल.

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि, हरलो तरी इतिहासच.. शुभ सकाळ!

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते
! शुभ सकाळ..!

्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन
मोठं असलं पाहिजे.. शुभ सकाळ!

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.

माणसाच्या मुखात गोडवा,
मनात प्रेम, वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण असली की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
शुभ सकाळ!

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. शुभ सकाळ!

पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच
करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.

चांगले लोक आणि चांगले विचार आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही. शुभ सकाळ!

नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ!

मोर नाचताना सुद्धा रडतो..
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ!

काही वेळा आपली चुक नसताना
ही शांत बसणं योग्य असतं…
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत
नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
शुभ सकाळ!

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही आपण
नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
शुभ सकाळ!

माझ्यामागे कोण काय बोलतं याने
मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.

या जगात वाट दाखवणारे अनेकजण
असतात पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
शुभ सकाळ!

यश हे सोपे असते,
कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..! शुभ सकाळ !

आपल्यात लपलेले परके आणि परक्यात
लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ!

आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
शुभ सकाळ!

आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
शुभ सकाळ!

नाती तयार होतात हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण काढत आहोत हेच खूप आहे…
सुप्रभात!

ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
पावलो पावली येतील कठिण प्रसंग फक्त
चंद्र तारकांना स्पर्श करुन जिंकण्यासाठी
जमीनीला सोडू नका सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ !

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ सकाळ!

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. शुभ सकाळ!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. शुभ सकाळ !

भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
कोण ती कमवायला पळतायत तर…
कोण ती पचवायला! शुभ सकाळ!

हळवी असतात मने, जी शब्दांनी मोडली जातात..
अन शब्दच असतात जादूगार, ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल ते कोणालाच
माहित नसते.. म्हणुन आनंदी रहा. शुभ सकाळ!

कोकीळेच्या मंजूळ सुरांनी, फुलांच्या हळुवार
सुगंधांनी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपले स्वागत करत आहे… शुभ सकाळ !

गर्व करून कुठल्या नात्याला
तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा..
कारण, वेळ आल्यावर पैसा नाही तर,
माणसंच साथ देतात.. शुभ सकाळ

माणूस सर्व काही Copy करू शकतो.. पण नशिब नाही..
•═════• •═════• नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही..
ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. •══• •══•
GOOD MORNING

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी ||
भूतकाळ परत आणण्याची ताकद, त्यांच्यात नसते..!!
झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो !!
सारख्या सारख्या चूका गिरवुन काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात..!!
म्हणुन, चुका एकांतात सागांव्यात आणि, कौतुक चारचौघात करावं.. नातं जास्त टिकतं.!! शुभ सकाळ

काल आपल्याबरोबर काय घडलं, याचा विचार करण्यापेक्षा,
उद्या आपल्याला काय घडवायचं आहे?
याचा विचार करा.. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही,
तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय..
Good Morning ​

यशस्वी आयुष्यापेक्षा,
समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
कारण, यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः
सिद्ध करतो.. सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

माणसाच्या मुखात गोडवा.. मनात प्रेम..
वागण्यात नम्रता.. आणि,
हृदयात गरीबीची जाण असली की,
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात..!
शुभ प्रभात..

जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका..
अन्नाचा कण, आणि आनंदाचा क्षण, नेहमी हसत रहा..
“Life is Very Beautiful” शुभ सकाळ

खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
पण मनाने श्रीमंत नक्की बना.. कारण
कळस जरी सोन्याचा असला तरी,
लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
शुभ सकाळ

हसण्याची इच्छा नसली तरी,
हसावं लागतं.. कसं आहे विचारलं तर,
मजेत आहे म्हणावं लागतं.. जीवन हे
एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक
हे करावचं लागतं.. शुभ प्रभात

खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात,
पण चांगले मित्र नक्की असतात.. शुभ सकाळ

संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील..
आज जे तुम्हाला पाहून हसतात,
ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील..
Good Morning

जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते..
परंतु “यश” ही एकमेव अशी गोष्ट आहे,
जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.. ll शुभ सकाळ ll

ज्याला संधी मिळते, तो नशिबवान..
जो संधी निर्माण करतो, तो बुध्दिवान..
पण जो संधीचे सोने करतो, तोच विजेता..
आनंद शोधू नका, निर्माण करा.. शुभ सकाळ

सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी..
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम.. शुभ सकाळ

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे
त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
llशुभ सकाळll

एखाद्या सोबत हसता-हसता,
तितक्याच हक्काने रुसता आलं पाहिजे…..
समोरच्याच्या डोळ्यातील पाणी,
अलगद टिपता आलं पाहिजे..
नात्यांमध्ये मान-अपमान कधीच नसतो,
फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे !!
शुभ सकाळ !!

सकाळी सकाळी, मोबाईल हातात घेतल्यावर,
ज्यांचा विचार मनात येऊन,
गालावर छोटसं हसू येतं,
अशा प्रेमळ माणसांना,
!! शुभ सकाळ !!

मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी,
आशा करतो की, जेव्हा केव्हा आठवण येईल,
तेव्हा नक्की म्हणाल, इतरांपेक्षा वेगळा होतो.. !! शुभ सकाळ !!

मैत्री ना सजवायची असते,
ना गाजवायची असते,
ती तर नुसती रुजवायची असते.. मैत्रीत ना जीव द्यायचा असतो,
ना घ्यायचा असतो, इथे फक्त जीव लावायचा असतो.. !!
शुभ सकाळ !!

शुभ सकाळ म्हणजे, शब्दांचा “खेळ” विचारांची चविष्ट
ओळी “भेळ” मनाशी मनाचा सुखद “मेळ” आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी,
सकाळचा काढलेला, थोडासा वेळ..!! !!
शुभ सकाळ !!

तुमच्या चेहऱ्यावर असलेली सुंदर “Smile”
हीच आमची शुभ सकाळ! !! सुप्रभात !!

नातं आपुलकीचं असावं, एकमेकांना जपणारं असावं..
जवळ असो वा लांब, नेहमी आठवणीत राहणारं असावं…!
शुभ सकाळ

शुभ सकाळ म्हणजे, शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवण आहे !! शुभ सकाळ !!

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो,
फक्त आपल्याकडे माणूस “Key” असली पाहिजे.. !! शुभ सकाळ !!

धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज शुभ
सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही..
!! शुभ सकाळ !!

दुसऱ्याचं मन दुखावून मिळालेलं सुख
कधीच आयुष्य सुंदर बनवू शकत नाही !! शुभ सकाळ !!

ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ
असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा,
अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.. !!
शुभ सकाळ!!

Thank You.

Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare Good Morning Shayari Marathi  blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and  shayari laate rehege .

( shayarhindi sigining off…… )

More Content ! Must Check 

Inspriatinal success shayari 
Junun bhari shayari 
Latest shayari for gf
Kabristaan bedtime horror stories
Royal Dabbang hindi status shayari . 

Chaturai par shayari for What’s app status .
मनहूस पर शायरी  hindi shayar .
Positive Quotes in Hindi for life

 

 

?प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी,
गुड मॉर्निंग शुभेच्छा,
गुड मॉर्निंग मेसेज मराठी,
गुड मॉर्निंग मेसेज फोटो,
नमस्कार शुभ सकाळ,
गुड मॉर्निंग टेटस,
शुभ सकाळ फुले,

Leave a Comment