[1000+] वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday in Marathi | 2023 |

[1000+] वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |
Happy Birthday in Marathi | 2023 |

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

 

 

Happy Birthday in Marathi : एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी. | नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉगपोस्ट घेऊन आलो आहोत. या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सापडतील (Happy Birthday in Marathi ) . मित्रांनो, तुम्ही या शुभेच्छा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत कॉपीराइटशिवाय शेअर करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छा देण्यात स्वारस्य असेल तर आमच्या वेबसाइटच्या होमपेजला भेट द्या. क्रमांक 70 असणे आवश्यक आहे . 

 

Top 10 of shayarhindi ! Click below

  1. मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi
  2. मराठीत सुप्रभात शुभेच्छा | Good Morning Shayari Marathi
  3. Latest Good Morning What’sApp Status Image
  4. Unique Good Morning Love Status & Wishes
  5. Best Good Morning Status Images
  6. Romantic love Good Morning Status Latest 
  7. Inspiring Good morning status English | 2023 |
  8. Killer Motivation for life 
  9. Inspiring quotes for Success
  10. Mahadev quote Status 

Happy Birthday in Marathi !

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.
वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Must Read !

Amazing mahabharat Story Megnath ko kisne maraa

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होवो तुझी,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
HAPPY BIRTHDAY

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

तुझा वाढदिवस आहे खास कारण तु
आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण होवो तुझी इच्छा खास
Happy Birthday

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे

Must check !

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ

 

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

आजचा दिवस खास आहे,
ज्याचा प्रत्येक क्षण मला तुझ्यासोबत घालवायचा आहे.
कारणच तसं आहे कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हॅपी बर्थडे सखे.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात
असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा.

मराठीत सुप्रभात शुभेच्छा | Good Morning Shayari Marathi

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून
शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.

मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे हॅपी बर्थडे

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

Birthday ची तर पार्टी झालीच
पाहिजे wish तर morning लाही करतात

 

Happy Birthday in Marathi
Happy Birthday in Marathi

ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात
असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील. हॅपी बर्थडे बडी

तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत
खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा
आज आहे किंवा उद्या असेल किंवा
होऊन गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे

तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

केकवर लावलेल्या मेणबत्त्या
विझण्याआधी जे मागायचंय ते मागून
घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे

तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार होतो
अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स दिले होते
त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.

देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
वडील नेहमीच आपली काळजी घेतात आणि निस्वार्थपणे
आपल्यावर प्रेम करतात. बाबा तुम्हाला 50
व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आजचा दिवस आहे खास कारण आज आहे तुमचा 50
वा वाढदिवस. तुम्हाला मिळो उदंड
आयुष्य हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडे

आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100 वी
ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

दोस्तीची किंमत नाही..
आपल्या मैत्रीची कोणी तुलना करेल
एवढी हिंमत नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा

आपणास वाढदिवसाच्या अनंत
शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार
पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं
व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा

आयुष्यातील प्रत्येक परीक्षेत अव्वल ये आणि खूप
खूप मोठा वाढदिवसाच्या उशिराने का होईना खूप खूप शुभेच्छा

सूर्य घेऊन आला प्रकाश
चिमण्यांनी गायलं गाणं
फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा तुझा

प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई

वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.

 

मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम
अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी खूश, तुझ्या वाढदिवसाला
आपण साजर करूया खूप खूप.

माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं
समजून घेते आणि आज आमच्या खडूस
छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.

सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना

प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके,
हॅपी बर्थडे ढमे.

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु
नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त
मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच
आज देवाकडे मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

 

शिखरे उत्कर्षाची साजर तुम्ही करत रहावी ,
कधी वलून पाहता आमची शुभेछ्या स्मरावी.

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा!!!
अनेक गोष्टी वर्षानंतर चांगले वर्षी मिळत आहेत.
आपण त्यापैकी एक आहेत. उत्तम हार्दिक शुभेच्छा.
मी तुम्हाला पुढे एक विशेष दिवस आणि उज्ज्वल आहे इच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी
शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींंच्या अाशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..

पार्ट्य करा, ख,प्या
नाच,गाणे, फटके फोडा
पण वाढदिवसाच्या या पावन समयी
मित्रांना हि वेळ द्या कि थोडा
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…….
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे…

आज आपला वाढदिवस”
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नवा गंद नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा व नव्या सुखांनी,
नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

‎नवे क्षितीज नवी पाहट , फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

तुमच्या इछ्या आकांक्षाचा वेळू गगनाला भिडू दे .
तुमच्या जीवनात सर्वकाही मना सारखा घडू दे .
वाढदिवसाच्या शुभेच्छा! देव तुम्हाला आशीर्वाद !!
तुम्हाला दीर्घ आयुष लाभो ही सदिच्छा !!

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

वाढदिवस हा एक नवीन प्रारंभ आहे,\n” +
एक नवीन सुरूवात आहे आणि\n” +
नवीन ध्येयांसह नवीन प्रयत्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आहे.\n” +
विश्वास आणि धैर्य सह पुढे चला.\n” +
आपण एक अतिशय खास व्यक्ती आहात.\n” +
आज आणि तुमचे सर्व दिवस आश्चर्यकारक असेल!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने
आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं…
हीच शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची
सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा
सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या
सोनेरी शुभेच्चा
केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
Many Many Happy Returns Of The Day

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.

तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात…
या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
तुम्हीच तर खरा मान आहात…
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

tवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने,
आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने..
तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा,
प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा..
माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस,
माझ्यावर खूप प्रेम करतेस..
तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला,
खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला…
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!

शचाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही
तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही
यशवंत हो दीर्घायुषी हो
बाळा तुला आजीआजोबांकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा..!!!
तुम्हाला उत्तम आयुरारोग्य, आनंदी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा..!

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!

Thank You.

Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare happy birthday in marathi  blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and  shayari laate rehege .

( shayarhindi sigining off…… )

More Content ! Must Check 

Inspriatinal success shayari 
Junun bhari shayari 
Latest shayari for gf
Kabristaan bedtime horror stories
Royal Dabbang hindi status shayari . 

Chaturai par shayari for What’s app status .
मनहूस पर शायरी  hindi shayar .
Positive Quotes in Hindi for life

 

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,
happy birthday wishes in marathi text,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,
happy birthday wishes sms,
happy birthday wishes in english,

Leave a Comment