Happy Birthday Wishes in Marathi (वाढदिवस शुभेच्छा मराठी) :- झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,Hello doston toh kese ho app sabhi log ek bar fir se app sabhi ka swagat hai shayarhindi.com par . No 60 jarur padhna bhtt unique hai.
Happy Birthday Wishes in Marathi

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली
सारी स्वप्नं साकार व्हावी आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!!
भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,

ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ
दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ
सोन्यासारख्या लोकांना.
नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस
असेच फुलावे वाढदिवशी
तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात
भिजावे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
आज आपला वाढदिवस वाढणा-या
प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत
होत जावो आणि सुख समृद्धीचा बहर
आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..“आई तुळजा भवानी”
आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता,
पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!
जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य
देवो हीच इच्छा..शिवछत्रपतींंच्या
आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात मनाने
मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!म्हणूनच
तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट
आणि जिव्हाळ्याचा आहे,तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
मोठा झालीस तू आज हे अगदी खरं..पण मुलं कधी आई-बाबांसमोर मोठी असतात का!
मुलांच्या अनंत चुकांना क्षमा करणं..अनेक दोषांसहीत,
प्रेमाने त्यांचा स्वीकार करणं..जगण्याचा एकेक पैलू
त्यांना उलगडून दाखवणं, आणि व्यक्ती म्हणून त्यांचा,
सर्वांगीण विकास घडविणं..ह्याचसाठी तर धडपड असते प्रत्येक आईबाबांची!
खुप मोठी हो… किर्तीवंत हो…आमचे आशीर्वाद, सदैव तुझ्या पाठीशी आहेत!
वाढदिवसानिमित्त शुभाशिर्वाद!
व्हावीस तू शतायुषी व्हावीस तू दीर्घायुषी ही
एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा
जगातील सर्व आनंद तुला मिळो
स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो
माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली
तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy Birthday Wishes in Marathi 2023
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास असतो
प्रत्येक जण तो क्षण खास पद्धतीने जगतो
तुझ्या आयुष्यातही असे खास क्षण येवो
माझी प्रार्थना तुझ्या सोबत असतीलच
माझी राजकन्या तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी फक्त हीच इच्छा आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद राहावा
हॅपी बर्थडे माझ्या गोडुलीला
मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सर्वात वेगळी आहे माझी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण
कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
हॅपी बर्थडे ताई
वारंवार येवो हा दिवस
हेच म्हणतंय माझं मन
तूम जियो हजारो साल
हीच माझी इच्छा आहे आज दीदी
हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू
दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे हॅपी बर्थडे दी.
मला तुझ्याकडून मिळालं आहे प्रेम अपरंपार
या दोन शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
मला तुझ्याकडून मिळालं आहे
प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल,
तू रहा नेहमी खूश,
तुझ्या वाढदिवसाला आपण साजर करूया खूप खूप.
माझी बहीण माझ्याशी भांडते,
पण माझ्याशी काहीही न बोलता
माझं सगळं समजून घेते आणि
आज आमच्या खडूस छोटीचा
वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.
सुंदर नातं आहे तुझं माझं,
नजर न लागो आपल्या आनंदाला,
हॅपी बर्धडे बहना
मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर
प्रत्येक गोष्टींवर भांडते,
नेहमी नाक मुरडते.
पण जेव्हा वेळ येते तेव्हा
माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण.
खूप खूप प्रेम लाडके,
हॅपी बर्थडे ढमे.
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु
नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
best Happy Birthday Wishes in Marathi
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे
जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे
Happy Birthday Wishes in Marathi for friend
जे देवाकडे मागशील तू
ते तुला मिळो हीच आज देवाकडे
मागणी आहे माझी.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
या Birthday ला तुला प्रेम,
सन्मान आणि स्नेह मिळावा,
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY
Happy Birthday Wishes in Marathi 2 line
पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे
हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच
थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.
सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,
समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही
मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
एवढीच इच्छा आहे माझी प्रत्येक इच्छा
पूर्ण होवो तुझी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी.
स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान, तुझ्यावर होईन मी फिदा. हॅपीवाला बर्थडे
On these Beautiful Birthday,
देव करो तुला Enjoyment ने
भरपूर आणि Smile ने आजचा दिवस Celebrate कर आणि
भरपूर Surprises मिळो,
HAPPY BIRTHDAY
तुझा वाढदिवस आहे खास कारण तु
आहेस सगळ्यांसाठी खास आज पूर्ण
होवो तुझी इच्छा खास Happy Birthday
आला मनसोक्त केक खाण्याचा दिवस
माझ्या प्रिय मैत्रिणीचा आला आहे वाढदिवस
गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे
माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हीच
आहे मनापासून मी केलेली इच्छा.
सूर्याच्या प्रकाशाने होते सकाळ,
पक्ष्यांच्या गुजनाने होते प्रफुल्लित सकाळ
आणि तुझ्या हास्याने सुंदर होईल
आजची ही वाढदिवसाची संध्याकाळ
चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात
असताना किंवा नसताना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हे देवा माझ्या प्रियेच्या आयुष्यात येऊ दे सर्व सुख,
दरवर्षी असाच साजरा होऊ दे हा तिच्या वाढदिवसाचा सुखद दिवस.
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Happy Birthday Wishes in Marathi
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या
आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे
राहेन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
Birthday ची तर पार्टी झालीच पाहिजे
wish तर morning लाही करतात
ना आकाशातून पडला आहेस
ना वरून टपकला आहेस कुठे
मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन
बनवण्यात आले असतील. हॅपी बर्थडे बडी
तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
ज्यांचा बर्थडे उद्या आहे किंवा आज आहे
किंवा उद्या असेल किंवा होऊन
गेला असेल त्या सर्वांना माझ्याकडून हॅपी बर्थडे
एक वर्ष अजून जिवंत
असल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा..हॅपी बर्थडे
तुझ्या पांढऱ्या केसांना मी सन्मान देतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे
तुझ्यासाठी महागडं गिफ्ट घ्यायला जाणार
होतो अचानक लक्षात आलं तुझं वय आता जास्त झालंय,
तसंच मागच्या वर्षीही खूपच गिफ्ट्स
दिले होते त्यामुळे यावर्षी फक्त शुभेच्छा आणि प्रेम.
देशातील सर्वात मोठं रहस्य
म्हणजे तुझं वय असो..
रहस्य असंच कायम राहो
आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
आयुष्यात आपल्या वडिलांचं स्थान देवापेक्षा कमी नाही.
वडील नेहमीच आपली काळजी घेतात
आणि निस्वार्थपणे आपल्यावर प्रेम करतात.
बाबा तुम्हाला 50 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजचा दिवस आहे खास कारण
आज आहे तुमचा 50 वा वाढदिवस.
तुम्हाला मिळो उदंड आयुष्य
हाफनंतर पूर्ण होवो सेंच्युरी. हॅपी बर्थडे
आयुष्याची प्रत्येक पायरी अशीच चढत राहा.
50 व्या पायरींपर्यंत आला आहात आता 100
वी ही नक्की गाठा वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
दोस्तीची किंमत नाही..
आपल्या मैत्रीची कोणी
तुलना करेल एवढी हिंमत
नाही माझ्या वाघाला वाढदिवसाचा शुभेच्छा
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं
लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल
माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा
Must Read !
Thank You.
Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare Happy Birthday Wishes in Marathi blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and shayari laate rehege .
( shayarhindi sigining off…… )
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र,
happy birthday wishes in english,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,
happy birthday wishes for friend,
special birthday wishes,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा,