[2023] 120 Best Husband Birthday Wishes in Marathi : तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते. तू माझा आहेस आणि नेहमी राहशील. Happy Birthday Dear | नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचे shayarhindi.com वर स्वागत करतो. आजची पोस्ट काही खास आहे (Best Husband Birthday Wishes in Marathi). नवऱ्याला मराठीत भाविकांचे आभार. मित्रांनो, आम्ही सर्वजण प्रिय जोडलेले प्रेम करतो कारण ते आमचे चांगले अर्धे आहेत. No 30 bhtt khas hai
Husband Birthday Wishes in Marathi !
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!
माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज काल स्वप्नानाही
तुझी संगत झाली आहे
तुझ्यामुळे माझ्या जगण्याला
रंगत आली आहे.
स्पर्श तुझा रोमांचित करणारा
वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,
कारण तू स्पर्शातूनच केलेला
तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.
हॅपी बर्थडे डियर…
funny birthday wishes in marathi for friend
तुझ्या कुशीत असताना जो आनंद मिळतो तो
जगातील इतर कोणत्याही सुखा पलीकडे आहे.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा प्रिये.
जगातील सर्वात cute boyfriend ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…\
तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
Happy Birthday Dear
वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
जगातील एका सुंदर व्यक्ती,
विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
हेच प्रथम आकर्षण आहेत,
परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
Happy Birthday darling..!
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मधमाश्या गोड मधला जाऊन चिटकतात,
आज जर त्यांनी तुझ्यावर आक्रमण केले तर यात
त्यांची चूक नसेल,
कारण तू दिसतोच तेवढं स्वीट आहेस.
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
Top 10 of shayarhindi.com . Must check !
- Wife Birthday Wishes in Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Happy Birthday Wishes in Marathi
- वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Happy Birthday in Marathi | 2023 |
- लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marathi Birthday Wishes For Sister 2023
- वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र | Marathi Birthday wishes for friend
- funny birthday wishes for best friend in marathi
- गुड मॉर्निंग मेसेज मराठी | Good Morning Shayari Marathi
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी एक गोड
आनंदाचा दिवस आहे,
कारण हा तो दिवस आहे,
ज्यादिवशी मी तुमच्यावरच
माझ प्रेम व्यक्त करू शकते.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
funny birthday wishes for best friend in marathi
Husband Birthday Wishes in Marathi !
आजपर्यंत देवाकडे खूप काही मागितल
आणि आश्चर्य म्हणजे देवान सर्वकाही मला
तुमच्या रूपात दिल.
तुम्ही माझ्यासाठी या जगातील
सर्वात सुंदर gift आहात.
दीर्घायुषी व्हा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझं आयुष्य,
माझा सोबती,
माझा श्वास,
माझं स्वप्न,
माझं प्रेम आणि माझा प्राण आहात तुम्ही,
माझ्या प्राणसख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारख
तेज घेऊन आल्याबद्दल आणि माझ्यावर
सुखाचा वर्षाव केल्याबद्दल मी तुमची खूप
आभारी आहे. तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
आयुष्य सुंदर बनवणार्या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅप्पी बर्थडे डियर!
आजच्या या खास दिवसानिम्मीत,
खास व्यक्तीसाठी वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.
तुम्ही माझं खर प्रेम आणि माझा बेस्ट फ्रेंड आहात,
आजच्या दिवसाचा भर भरून आनंद घ्या. हॅप्पी बर्थडे डियर!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
कदाचीत या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझ जग आहात.
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy birthday wishes in marathi text
लहानपणापासून स्वर्गाच्या गोष्टी ऐकत आले होते,
पण जेव्हा तुमच्यासोबत लग्न झालं तेव्हा खरा मला माझा स्वर्ग मिळाला,
तुम्ही माझ्या जीवनात आला आणि जीवनाचा खरा अर्थ कळाला.
शतायुषी व्हा. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस कोणता
असेल तर तो म्हणजे तुमचा वाढदिवस,
आणि माझ्या आयुष्यातील माझ्यासाठी सर्वात
सुंदर व्यक्ति कोण असेल तर ती म्हणजे फक्त तुम्ही!
हॅप्पी बर्थडे डियर!
माझ्या चेहर्यावरच हास्य कायम रहावं,
म्हणून तुम्ही मला अगदी फुलासारख जपल,
मी नेहमी खुश रहावं म्हणून आपल्या डोळ्यातलं पाणी लपवल.
माझ्या आयुष्यातील माझ्या रीयल Hero ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
माझ्या भावना समजून घेण्यासाठी माझे बेस्ट फ्रेंड झालात.
मी नेहमी खुश राहावं म्हणून माझे जीवनसाथी बनलात.
आजारी असल्यावर तुम्ही माझी आई झालात,
आयुष्याशी संघर्ष करताना वडिलांसारख मार्गदर्शक बनलात.
आयुष्यातील खास शुभेच्छा घे,
वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे,
माझा रंग तुला घे, तुझा रंग मला दे
तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे.
तुला स्वीट हॅपी बर्थडे!
Must Read !
Amazing mahabharat Story “ Megnath ko kisne maraa “
तुम्ही नेहमी चांगल्या आणि वाईट
काळात माझ्या सोबत राहिलात.
मी, एक तुमच्या पेक्षा चांगला नवरा?
असा प्रश्न कोणाला विचारू शकत नाही.
आणि आपण माझ्यासाठी जे
काही करता त्याबद्दल धन्यवाद! माझ्या प्रिय,
पतिदेवास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी
परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे आपण मला दाखवून दिले आहे.
विश्वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार आणि प्रेमळ
पतीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे
आज तुमचा वाढदिवस आहे आणि
मला असे वाटते की आपण माझ्या
आयुष्यातील सर्वात आश्चर्यकारक व्यक्ती आहात
आणि हे सत्य उजागर करण्यासाठी योग्य दिवस आहे.
माझ्या शुभेच्छा नेहमी तुमच्या सोबत आहेत.
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आकांक्षा, प्रशंसा आणि प्रेरणा.
हे फक्त प्रेरणादायक शब्द नाहीत,
तर ज्या भावना रोज माझ्या हृदयात
असतात त्या भावना आहेत.
माझ्या प्रिय पतीदेवाचा
अद्भुत जन्मदिवस,
माझे प्रेम, माझ्या भावना,
माझं सर्वस्व फक्त तुम्ही!!!
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!!!
तुझ्यासाठी मी जगातला सर्व आनंद आणेन.
तुझ्यासाठी सर्व जग फुलांनी सजवेन,
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवेन.
तुझ्यासाठी तो प्रेमाने सजवेन.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
✿✿
तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा!
हा तुझा वाढदिवस आहे, परंतु मी एक अशी
भाग्यवान आहे जी, तुझा वाढदिवस सर्वात
जास्त साजरा करत आहे. जगातील माझ्या आवडत्या
व्यक्तीचा जन्म या दिवशी झाला.
वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा! देणे गरजेचे आहे काय?
लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
पक्षी गाणी गात आहेत.
फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
कारण आज तुझा वाढदिवस आहे.
तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, स्वीटहार्ट
राहीन तुझ्या मनात मी कायम
आपलं प्रेम कधीही होऊन देणार नाही कम
जीवनात येवा अनेक आनंद आणि गम
पण तुझ्यासोबतच राहीन सख्या हरदम
वाढदिवसाच्या प्रिय-प्रिय शुभेच्छा!
माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील..
सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू!
सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख-लाख शुभेच्छा!
माझ्या आयुष्यातील सर्वात खास
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रिया, तू माझे पूर्ण विश्व आहेस.
तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .
तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस
एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा!
माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हा शुभ दिवस येवो तुझ्या जीवनात वारंवार
मी तुला शुभेच्छा देत आहे एक हजार
हॅपी बर्थडे!
वर्षाचा एक दिवस तुझ्यासारख्या खास
व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी
पुरेसा नाही. जन्मदिनच्या खुप-खुप सदिच्छा!
सर्वात प्रेमळ वाढदिवसाच्या माझ्या
आश्चर्यकारक प्रियकराला शुभेच्छा!
जो नेहमीच माझ्यासाठी असतो,
जो माझे ऐकतो आणि मला समजावतो.
प्रिया, तुझ्यावर माझे अखंड प्रेम आहे
कोणत्याही वाढदिवसाच्या केकपेक्षा
दहापट गोड असलेल्या खास अशा
प्रेमास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा!
या पृथ्वी तलावरील सर्वात रुबाबदार
आणि सर्वात आनंदी व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुझा आजचा दिवस अत्यंत मनोरंजक
आणि रोमांचक असावा हीच मनोमनी सदिच्छा!
More Content to view |2023|
- Peacefull Good morning status in English
- Unique Good Morning Love Status & Wishes
- Romantic love Good Morning Status Latest
- Inspiring Good morning status English | 2023 |
- Killer Motivation for life
- Inspiring quotes for Success
- Mahadev quote Status
Thank You.
Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare husband birthday wishes in marathi blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and shayari laate rehege .
( shayarhindi sigining off…… )
unique birthday wishes for husband,
romantic birthday wishes for husband,
husband birthday wishes in english,
simple birthday wishes for husband,
husband birthday wishes in marathi and english,