100+ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Marathi Birthday Wishes For Sister 2023

100+ Marathi Birthday Wishes for Sister | 2023 |

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा |

 

 

 

Marathi Birthday Wishes For Sister : पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला .. अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister | नमस्कार मित्रांनो कसे आहात आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग पोस्ट घेऊन येत आहोत. या ब्लॉग पोस्टमध्ये तुम्हाला बहिणीसाठी मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा (मराठी बर्थडे विश फॉर सिस्टर) सापडतील. मित्रांनो, तुम्ही या शुभेच्छा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासोबत कॉपीराइटशिवाय शेअर करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला मराठीत वाढदिवसाच्या अधिक शुभेच्छांची इच्छा असेल तर आमच्या वेबसाइटच्या होमपेजला भेट द्या. क्रमांक ५० वाचा

 

Top 10 of shayarhindi ! Click below

  1. मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi
  2. लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Younger sister birthday wishes
  3. मराठीत सुप्रभात शुभेच्छा | Good Morning Shayari Marathi
  4. Latest Good Morning What’sApp Status Image
  5. Unique Good Morning Love Status & Wishes
  6. Best Good Morning Status Images
  7. Romantic love Good Morning Status Latest 
  8. Inspiring Good morning status English | 2023 |
  9. Killer Motivation for life 
  10. Inspiring quotes for Success

 

Marathi Birthday Wishes For Sister !

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

पिल्लू बोलणारी गर्लफ्रेंड नाही oye Hero कूट चाला ..
अस बोलणारी बहीण पाहिजे ..हैप्पी बर्थडे sister

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

बहीण ते असते जे आपले सर्व Secret
लपून ठेवता पण त्या साठी
आपल्या कडून पैसे Charge करते बर का

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

माझा जिवनाची सर्वात मोठी शत्रू, माझी जिगरी,
माझी जान, माझा वेळा Sister ला हैप्पी वाला बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

जिला पागल नाही, महा पागल हा word
सूट होतो अस्या माझा या पागल Sister
ला तिच्या या शरीफ भावा कडून
बर्थडे च्या खूप साऱ्या शुभेक्ष्या

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

माझा सारखी वेळी
असलेल्या बहिणी ला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

बाबा ने तिचासाठी काही आणले तर ते आधी मला देते,
आणि जे माझा सर्व प्रॉब्लेम slove करते,
आणि तिचा bestie सोबत setting लाउन देते,
अस्या माझा लाडक्या पण पागल Sister ला हैप्पी वॉल बर्थडे

 

बहीण तर आईचा ची copy असते जे आई नसल्या वर
आपली आई सारखी काडजी करते अस्या या माझा Sis …..
ला Happy Wala Birthday

Must check !

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

बहीण ते असते जे आपल्याला आपल्या
वरून जास्त ओळखते अस्या या माझा
Cute Sister ला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

रडवते तर हसवते पण, उठवते तर झोपवते पण,
आई नसून आई सारखी करते काडजी पण ..हैप्पी बर्थडे ताई

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

Cute Heroine,
लै भारी Personality,
बोलणं खतरनाक,
आणि जे नेहमी हैर्स मधी हात टाकून सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा Model बहिणी ला हैप्पी बर्थडे

 

Must Read !

Amazing mahabharat Story Megnath ko kisne maraa

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

या वर्सात असतात ३६५ दिवस त्यात पण
एक महिनात असतात ३० दिवस त्यात असतो माझा
एक Favorite दिवस तो म्हणजे तुझा वाढदिवस …हैप्पी बर्थडे sister

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

दिसण्यात Heroine ला
पण Fail पडणाऱ्या माझा

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

२ ३ दजन पोरांच्या मनावर राज
करणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

मुलानं मधी Crush म्हणून
Famous असलेल्या पागल ला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

१० मुलांना नकार देउ अट्टीतुडे दाखवणाऱ्या,
२ मुलांना प्रोपोस केलेल्या,
१० १२ मुलांना Waiting वर ठेवणाऱ्या,
आणि त्यात एक माझा Handsome
दाजी बनवणाऱ्या झिपऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

मराठीत सुप्रभात शुभेच्छा | Good Morning Shayari Marathi

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

सर्व सिंगल पोरींचा Role Model
असलेल्या Madam ला हैप्पी वॉल बर्थडे

 

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

थांबा थांबा थांबा आज
कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझा वेळा बहिणी
चा बर्थडे आहे बर का ….
हैप्पी बर्थडे sister …लव्ह यौ वेळे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

रंगताने नाही पण मानाने बहिणी
सारख्या माझा लाडक्या बहिणीला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

आता तर Dj लागणार सोनू बंडू मिनू सर्वे नाचणार,
आजू बाजू चे जडणारं कारण आज माझा वेळा बहिणी चा बर्थडे आहे

मराठीत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

मित्र मैत्रिणी ची जाण,
मैत्रीसाठी काही पण कराल Ready
राहणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

 

शाळेत राडा करून पण साद्या राहणी
मनावर विस्वास ठेवणारी माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे

 

Marathi Birthday Wishes For Sister
Marathi Birthday Wishes For Sister

 

सर्व्या मुला मुलींची लाडकी,
त्याचा मनावर राज करणारी,
काही झाल तरी मैत्री नाही तुटल्या पाहिजे या
फॉर्मुल्या वर चालणाऱ्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

स्वताचा Smile ने लाखो मुलाचा
मनामधी घर करणाऱ्या,
स्कूल कॉलेज मधी Chocolate
गर्ल म्हणून Famous पोरीला हैप्पी बर्थडे

 

मानाने दिलदार,
आवाजाने सर्वाना हालवणारी नारी,
जिला बगुन पोरं सुध्या भितात
अस्या वेळे ला हैप्पी बर्थडे

 

कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना
प्रमाणे जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे

 

कोणाचा पण इच्छे वर नाही स्वताच्या मना प्रमाणे
जे चालते अस्या माझ्या model बहिणीला हैप्पी बर्थडे

 

रुबाबाची Define
ला हैप्पी बर्थडे

 

दिलदार, रुबाबदार,
शानदार व्यक्तिमत्व असलेल्या झिपरे
ला तिचा Smart भावा कडून हैप्पी बर्थडे

 

आपले नाते हे असेच राहावे,
दिवसरात्र त्यातले प्रेम वाढावे,
आणि तुझा वाढदिवसाची Party
मला अशीच दर वर्षी मिळावे

 

तुझा वाढदिवस आमचा साठी तर Party असते,
ओली असो के मग सुखी असो,
ते आमचा साठी Special असते,
चाल मग सांग पार्टी चे timing वेळे …हैप्पी बर्थडे

 

करोडो दिलाची धडकन,
मोजता येणार नाही एवढ्या पोरांची जीव आणि जाण,
१००००००० पोरांच्या मोबाईलची Wallapaper हैप्पी बर्थडे Sister

 

पोरानं मधी sweet गर्ल,
क्रश, अट्टीतुडे गर्ल अस्या वेग वेगळ्या
नावानी Famous असलेल्या पोरीला हैप्पी बर्थडे

 

हे पोरी तुला १० ट्रॅक ५ ट्रेन आणि
१ विमान भरून बर्थडे चा लाख लाख शुभ

 

चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त,
चांदण्या वरून असते रात्र मस्त,
रात्र वरून असते Life मस्त,
आणि या जगात माझी बहीण
सर्वात जबरदस्त ….हैप्पी बर्थडे हेरॉईन

 

आज चा दिवस खूपच खास
आहे कारण आज माझा बहिणीचा
हात माझ्या हातात आहे ….लव्ह यू … बहणा.. हैप्पी बर्थडे Dear

 

तुला तुझा जीवनात सर्व मिळो माझ जे
आहे ते पण तुला मिळो ….हैप्पी वाला बर्थडे Sister

 

किस्मत तुझी नेहमी चमकत राहे,
आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि

 

किस्मत तुझी नेहमी चमकत राहे,
आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि

 

किस्मत तुझी नेहमी चमकत राहे,
आणि तुझे प्रत्येक प्रॉब्लेम नष्ट वावे ..हैप्पी बर्थडे दि

 

लाखात एक आहे तू आणि कोरोडा मधी एक मी
तुझा भाऊ ….तू आहे वेळी आणि मी अहो तुझा भाऊ …हैप्पी बर्थडे Sister

 

घे तुझ गिफ्ट आणि दे मला एक
जबरदस्त पार्टी हैप्पी बर्थडे भूतीनं

 

तू किती पण भांडण जरी माझा
सोबत करत असली ना तरी मला
माहिती आहे तू माझा वर खूप जास्त
प्रेम करते लव्ह यू sister …हैप्पी बर्थडे

 

जीवनाची सर्वात खडूस Teacher
म्हणजे आपली Sister आणि सर्वात
कूल Friend म्हणजे आपली sister …
हैप्पी बर्थडे sister

 

हैप्पी वॉल बर्थडे माझ्या
Stylish, Model, Heroine,
आणि पूर्ण mad बहिणी ला

 

म्हणजे एकच व्यक्ती असते ते
म्हणजे आपली Sister …..हैप्पी वॉल बर्थडे Sis ……

 

तू ते आहे जे मला माझा मना
पासून ओळखते, Love you Siso, हैप्पी बर्थडे पागल

 

दिसते ते Sweet, राहते ते Mute पण तरी तिच्यात
आहे खूपच Attitude …Happy Birthday Attitude Queen

 

जिच्यासाठी जेवळ बोला तेवढे कमी आहे,
जिची तारीफ करून मी कधीच थकत नाही
असल्या माझ्या बहिणी ला हैप्पी बर्थडे

 

रोज तू माझी काळजी करते पण आज माझा
दिवस आहे तुझी काळजी करण्याचा …हैप्पी बर्थडे

 

जिचा गोष्टी मला नेहमी हसवतात माझा
Face वर मस्त Smile आणतात अस्या
माझा बहिणी ला हैप्पी बर्थडे

 

आज चा दिवस chance आहे तुझा कडे मला
जेवळे मारायचे आहे मार, बोलायचं आहे बोल,
bor करायचे आहे कर कारण तुझा बर्थडे आहे
तर तुला सर्व माफ आहे …happy birthday sister

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.

माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..

हे परमेश्वरा,
माझ्या प्रार्थनेत एवढी शक्ति राहो की नेहमी
फूल आणि आनंदाने भरलेले माझ्या बहिणीचे घर राहो.

माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.

माझी प्रार्थना आहे की आजच्या या दिवशी एका नवीन अदभुत, तेजस्वी
आणि आनंदी दिवसाची सुरुवात होवो.

सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
happy birthday didi

सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
फक्त आंनदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी

तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही.
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ताई…

फूलों का तारों का सबका कहना है,
एक हजारों में मेरी बहना है।
माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

दिवस आहे आज खास तुला
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
दिदी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister

माझी बहिण माझी बेस्ट फ्रेंड आहे.
दिदी तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.

प्यारी बहना…
लाखों में मिलती है तुझ जैसी बहन,
और
करोड़ो में मिलता है मुझ जैसा भाई…

हेप्पी बर्थ डे बहना… सदा हँसती रहना…

परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील
सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार बहीण दिली..!
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे

सोन्यासारख्या माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ..!

जान म्हणणारी गर्लफ्रेंड भलेही नसो,
परत्नू ओय हीरो म्हणणारी एक बहीण असायलाच हवी
हॅप्पी बर्थडे दीदी

आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!

गातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅपी बर्थडे दीदी

हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
हॅपी बर्थडे दीदी

प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी
बहीण द्यावी हीच माझी इच्छा.
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आनंदी क्षणांनी भरलेले
तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

Thank You.

Doston aap sabhi ka bhtt dhanywaad hmare happy birthday in marathi  blogpost ko pahne ke liye . doston comment jrur kare apke comment se hamara hausla badhta hai . Hm apke liye ese hi majedar or dhuwadar jokes and  shayari laate rehege .

( shayarhindi sigining off…… )

More Content ! Must Check 

Inspriatinal success shayari 
Junun bhari shayari 
Latest shayari for gf
Kabristaan bedtime horror stories
Royal Dabbang hindi status shayari . 

Chaturai par shayari for What’s app status .
मनहूस पर शायरी  hindi shayar .
Positive Quotes in Hindi for life

 

Image of Little sister birthday Wishes,
Little sister birthday Wishes,
Image of Blessing birthday wishes for sister,
Blessing birthday wishes for sister,
heart touching birthday wishes for sister,
sister birthday wishes copy paste,
funny birthday wishes for sister in marathi,
short birthday wishes for sister,
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
sister birthday wishes in english,

Leave a Comment